View in ENGLISH    |      

बचत खाते (Savings Account)

बचत प्रत्येकासाठी महत्त्वाची तर असतेच आणि गरजेचीसुद्धा. पण तीच बचत जर आपण योग्य वेळी आणि योग्य प्रकारे केली तर अधिक फायदा होतो आणि आपणही आपल्या भविष्याबद्दल निर्धास्त राहतो. कारण बचत स्वप्न तर पूर्ण करतेच त्याचसोबत प्रत्येक अडी-अडचणीला साथही देते. यासाठीच नागपूर सिटी मल्टीस्टेट म्हणजेच तुमचा हक्काचा बचत मित्र तुम्हाला कमीत कमी कागदपत्रांमध्ये आणि त्वरित बचत खाते उघडून देतो. सोबतच NEFT / RTGS, नेट बँकिंग मर्चंट इ. सुविधासुद्धा उपलब्ध करून देतो.

Apply now
Nagpur City Multistate
Top