भविष्यासाठी बचत करायची या उद्देशाने आपण रोज छोटी-छोटी रक्कम आपल्या पिग्मी खात्यावर टाकत असतो. हीच रक्कम काही काळानंतर इतके मोठे रूप घेते की आपण त्यावर कर्जसुद्धा काढू शकतो. त्यामुळे कधी पैश्यांची गरज भासली तर काळजी करू नका, तुमच्या पिग्मी खात्यावर तुम्हाला त्वरित कर्ज मिळेल.