View in ENGLISH    |      

सोने तारण कर्ज

कधी कधी अचानक आर्थिक संकट येते. अशा वेळेस जर तुमच्याकडे सोन्याचे दागिने असतील तर तुमचा बचत मित्र तुम्हाला ५ मिनिटांत सोन्याच्या दागिन्यांवर कर्ज देतो; ते ही फक्त १% व्याजदरावर. त्वरित आणि अल्प व्याजदरामध्ये मिळणारी ही योजना नेहमीच खूप मदत करते.

व्याजदर : 12%

कर्जदाराने द्यायची कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • वीजबिल
  • 2 पासपोर्ट साईज फोटो

  • Apply now
    Nagpur City Multistate
    Top