व्यवसायामध्ये भांडवल तर महत्वाचे असतेच पण त्याचसोबत योग्य ‘बिजनेस पार्टनर’ मिळणेही खूप महत्वाचे असते… असाच आहे तुमचा बचत मित्र म्हणजे एक हक्काचा पार्टनर - जो कायमच तुमच्यासोबत खंबीरपणे उभा राहतो, तुमच्या प्रत्येक निर्णयावर विश्वास ठेवतो आणि योग्य ते मार्गदर्शन करतो. मग तुमचा व्यवसाय छोटा असो किंवा मोठा… नागपूर सिटी मल्टीस्टेटमध्ये चालू खाते (Current Account) सुरु केले की तुम्हाला चेकबुक, NEFT / RTGS, नेट बँकिंग, मर्चंट इ. आधुनिक सुविधाही मिळतील.
Apply now