मुलांच्या भविष्याची काळजी आई-वडिलांना असतेच. पण ती काळजी थोडी कमी होते जेव्हा मुलांची सोबत चांगली असते… जशी आपल्या बचत मित्राची! बचत मित्राच्या सोबतीने तुम्हाला फक्त १००० रुपये दरमहा ६० महिन्यांसाठी गुंतवायचे आहेत ज्यामुळे मुलांच्या भविष्यासाठी हळूहळू बचतही सुरु होते आणि त्यांचे भविष्य आर्थिकरित्या सुरक्षितही होते.
60 महिने दर महिना ₹1000 गुंतवणुकीवर | 12व्या वर्षी | 19व्या वर्षी | 26व्या वर्षी |
₹60000 | ₹1 लाख | ₹2 लाख |