आपल्या मुलांनी उच्च शिक्षण घ्यावे, आयुष्यात प्रगती करावी हे तुमचे स्वप्न तुमच्या बचत मित्राला माहित आहे… आणि यासाठी तो नेहमीच प्रतिभावान मुलांच्या मागे उभा राहतो व शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून देतो. कमीत कमी व्याजदर असल्याने प्रत्येकासाठी हे कर्ज घेणे खूपच सोयीचे आहे.