View in ENGLISH |
व्यवसाय छोटा असो किंवा मोठा… तो वाढवायचा असला की भांडवलाची आवश्यकता भासतेच. अनेक वेळा खेळत्या भांडवलाचीही आवश्यकता असते. अश्या समयी तुम्हाला त्वरित कर्ज देऊन तुमचा हा हक्काचा बचत मित्र तुम्हाला साथ देतो.