कुबेर म्हणजेच देवांचा खजिनदार कोणत्याही रूपात आपल्या समोर येऊ शकतो; गरज असते ती फक्त ते रूप ओळखण्याची आणि त्या कुबेर रुपी पैश्यांची योग्य प्रकारे बचत करण्याची... म्हणूनच तुम्ही कष्टाने कमावलेल्या पै अन् पै वर चांगला नफा मिळावा यासाठी आम्ही धनकुबेर मुदत ठेव योजना सुरु केली आहे. या योजनेमध्ये तुम्ही १ महिन्यासाठीही पैसे गुंतवू शकता आणि १ वर्षासाठीसुद्धा. उत्तम व्याज तर मिळतेच सोबतच ज्येष्ठ नागरिक आणि सोसायटींसाठी अधिक व्याजदर उपलब्ध आहे.
कालावधी | सामान्य | ज्येष्ठ नागरिक | सोसायटी |
365 दिवस | 8.75 % | 9.25 % | 9.25 % |
270 दिवस | 8.25 % | 8.75 % | 8.75 % |
180 दिवस | 7.75 % | 8.25 % | 8.25 % |
90 दिवस | 7 % | 7.50 % | 7.50 % |
60 दिवस | 5 % | 5.50 % | 5.50 % |
30 दिवस | 4 % | 4.50 % | 4.50 % |