आपल्या प्रत्येकाचीच इच्छा असते की आपल्या हातात एक रकमी लाख रुपये यावे; आणि तुमची हीच इच्छा पूर्ण करण्यासाठी तुमचा बचत मित्र घेऊन आला आहे लखपती आवर्ती ठेव योजना. या योजनेमध्ये तुम्हाला फक्त एक छोटोशी रक्कम गुंतवायची आहे जी काही महिन्यांमध्येच तुम्हाला लखपती बनवते.
गुंतवणूक | कालावधी | मुदतपूर्ण मिळणारी रक्कम |
₹7900 | 12 महिने | ₹1 लाख |
₹3760 | 24 महिने | |
₹2340 | 36 महिने | |
₹1640 | 48 महिने | |
₹1220 | 60 महिने |