अनेकदा आपल्या हातात मोठी रक्कम येते आणि आपण बचतही करतो पण कधी कधी 'आहेत पैसे' म्हणून अशा ठिकाणी खर्च करतो ज्याची आपल्याला गरज देखील नसते. हीच सवय लक्षात घेऊन तुमच्या बचत मित्राने तुम्हाला बचत करायची सवय लागावी या उद्देशाने वैभव लक्ष्मी मुदत ठेव योजना सुरु केली आहे. या योजनेमध्ये तुम्हाला एकरकमी पैसे गुंतवायचे आहेत जे ४०१ दिवसानंतर तुम्हाला पुन्हा मिळतात, तेसुद्धा तब्बल 10% व्याजासह.
कालावधी | सामान्य | ज्येष्ठ नागरिक | सोसायटी |
401 दिवस | 10 % | 10.25 % | 10.25 % |
301 दिवस | 9.50 % | 9.75 % | 9.75 % |
201 दिवस | 9 % | 9.25 % | 9.25 % |
101 दिवस | 8.50 % | 8.75 % | 8.75 % |
71 दिवस | 5.50 % | 5.75 % | 5.75 % |
41 दिवस | 4.50 % | 4.75 % | 4.75 % |