आयुष्यात कधी ना कधी आपल्यालाही आधार लागतो; कायम साथ देणारा मित्र लागतो. आयुष्यभर काम केल्यानंतर आता निवृत्तीनंतरचे आयुष्य तरी आरामात आणि आनंदात घालवता यावे अशी इच्छा असते. जी अगदी बरोबर आहे. आपल्या याच माफक अपेक्षा पूर्ण करण्यासाठी उपलब्ध आहे मासिक व्याजदर योजना. या योजनेमध्ये तुम्हाला फक्त एक रकमी गुंतवणूक करायची आहे. त्यानंतर दरमहा त्यावरील परतावा (व्याज) तुम्हाला मिळायला सुरुवात होते.
गुंतवणूक | मिळणारी रक्कम | मिळणारी रक्कम (ज्येष्ठ नागरिकांसाठी) |
₹1 लाख | ₹825 | ₹845 |
₹2 लाख | ₹1650 | ₹1690 |
₹3 लाख | ₹2475 | ₹2535 |
₹4 लाख | ₹3300 | ₹3380 |
₹5 लाख | ₹4125 | ₹4225 |
₹6 लाख | ₹4950 | ₹5070 |
₹7 लाख | ₹5775 | ₹5915 |
₹8 लाख | ₹6600 | ₹6760 |
₹9 लाख | ₹7425 | ₹7605 |
₹10 लाख | ₹8250 | ₹8450 |