View in ENGLISH    |      

आवर्त ठेव योजना

बचतीचे महत्व तुमचा हा बचत मित्र जाणतो आणि म्हणूनच तुम्ही दरमहा एक छोटीशी रक्कम तरी बाजूला काढून ठेवावी यासाठी हट्ट धरतो. तुमच्या आणि तुमच्या परिवाराच्या भविष्यासाठी ही दरमहा जमवलेली छोटी छोटी रक्कम खूप मोठी मदत करते. आवर्त ठेव योजनेमध्ये दरमहा गुंतवायची रक्कम इतकी छोटी असते की त्याचे आपल्याला कोणतेच टेन्शन येत नाही आणि बचतीवर भरगोस व्याजही मिळते.

मासिक गुंतवणूक 1 वर्ष : 10% 2 वर्ष : 10% 3 वर्ष : 11% 4 वर्ष : 11.50% 5 वर्ष : 12%
₹500 ₹6333 ₹13323 ₹21373 ₹30513 ₹41112
₹1000 ₹12665 ₹26645 ₹42746 ₹61025 ₹82223
₹2000 ₹25330 ₹53290 ₹85492 ₹122051 ₹164447
₹5000 ₹63326 ₹133226 ₹213730 305127 ₹411117
Apply now
Nagpur City Multistate
Top