आपला बचत मित्र कायमच तुमची मेहनत, कष्ट बघत असतो आणि कश्याप्रकारे तुम्हाला जास्तीत जास्त मदत करू शकेल, तुमच्या कष्टांचे योग्य फळ मिळू शकेल याचा विचार करत असतो. याच विचारातून जन्माला आली आपली दाम तिप्पट योजना. या योजनेमध्ये तुम्हाला फक्त काही रक्कम गुंतवायची आहे जी १३० महिन्यांनंतर तीनपट होऊन तुम्हाला मिळते.
Apply now