View in ENGLISH |
आपली स्वतःची रिक्षा असावी अशी इच्छा असते पण हातात तेवढे पैसे नसतात. अशा वेळेस आपल्या ह्या ध्येयपूर्तीमध्ये साथ देतो आपला बचत मित्र. नागपूर सिटी मल्टीस्टेट तुम्हाला ई-रिक्षा खरेदी करण्यासाठी तत्पर आणि कमीत कमी कागदपत्रांमध्ये कर्ज उपलब्ध करून देते.