आपण दररोज कितीही पैसे कमवत असलो तरी तेवढेच खर्चही करतो. पण बचत मात्र नाही करत. आपल्याला हीच बचतीची सवय लागावी आणि आपण रोज किमान ₹100, ₹150, ₹200, इ. तरी बचत म्हणून बाजूला ठेवावे यासाठी आपल्या बचत मित्राने सुरु केली आहे दैनंदिन ठेव योजना. या योजनेमुळे दररोज बचत तर होतेच त्यासोबत आपल्या बचतीवर चांगले व्याजही मिळते.
Apply now