‘कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट’ प्लॅन करणे आणि साकारणे काही सोप्पे काम नाही. आपल्या माणसांची, विश्वासू साथीदारांची मदत ही लागतेच. म्हणूनच तुमच्या बचत मित्राने तुम्हाला साथ देण्यासाठी प्रोजेक्ट कर्ज योजना सुरु केली आहे. या योजनेमध्ये तुम्हाला कन्स्ट्रक्शन प्रोजेक्टसाठी कमीत कमी वेळात आणि कमीत कमी कागदपत्रांमध्ये कर्ज मिळते