मुलं आणि मुलांचे स्वप्न नेहमीच मोठे असतात; आणि हीच स्वप्न पूर्ण व्हावी, त्यांनी आयुष्यात प्रगती करावी म्हणून आहे आपली ही खास योजना. यामध्ये तुम्हाला फक्त एकदाच १ लाख रुपये गुंतवायचे आहेत. मुलं ७, १4 किंवा २१ वर्षांची झाल्यावर तुम्हाला ही रक्कम पुन्हा मिळेल. या योजनेमुळे तुमचे पैसे सुरक्षित तर राहतातच सोबतच मुलांचे स्वप्न साकार करण्यासाठी मदतही योग्य वेळी मिळते.
गुंतवणूक | 7 वर्षांनंतर | 14 वर्षांनंतर | 21 वर्षांनंतर |
₹1 लाख | ₹1 लाख | ₹1 लाख | ₹2 लाख |