कौशल्य (२०२४), राज्यस्तरीय स्पर्धा (महाराष्ट्र) - संगणक ज्ञान कौशल्य व टंकलेखण गती स्पर्धा (जून २०२४), च्या बक्षीस वितरण समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून नागपूर सिटी मल्टीस्टेटचे अध्यक्ष श्री जितेंद्र वासनिक आंमत्रित करण्यात आले , त्यांनी लोकमंच चॅनेल शी संवाद साधुन विद्यार्थांना प्रोत्सहन दिले आणि पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या !
रेडिओ सिटी पुरस्कार 2023
बेस्ट मल्टीस्टेट अवॉर्ड,
नवराष्ट्र को-ऑपरेटिव्ह अवॉर्ड 2021
साम टिव्ही न्यूज वर महाराष्ट्र कॉलिंग मुलाखत