View in ENGLISH    |      

Nagpur City Multistate
Nagpur City Multistate
Nagpur City Multistate
Nagpur City Multistate
Nagpur City Multistate
Nagpur City Multistate

10%

वैभवलक्ष्मी मुदत ठेव

Nagpur City Multistate

8.75%

धनकुबेर मुदत ठेव

Nagpur City Multistate

4%

बचत खाते

Nagpur City Multistate

13%

गृह कर्ज

नागपूर सिटी मल्टीस्टेट को-ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटी लि., नागपूर

आर्थिक स्थैर्यासाठी प्रत्येकाला हक्काने बचतीची सवय लावायला, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर प्रत्येकाला साथ द्यायला नागपूर सिटी मल्टीस्टेटची स्थापना सन २०१4 साली करण्यात आली. या दरम्यान लाखो सभासदांना बचतीची सवय लावून आर्थिक स्थैर्य मिळवून दिले याबद्दल आम्हाला आनंद आहे. भविष्यामध्ये या कार्याची व्याप्ती अधिकाधिक व्हावी यासाठी तुमची अशीच साथ असू द्या!

Nagpur City Multistate

ठेव योजना, कर्ज योजना, उपलब्ध सेवा-सुविधा

गुंतवणूक असो, कर्ज असो अथवा आधुनिक बँकिंग… प्रत्येक सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात अग्रेसर ‘नागपूर सिटी मल्टीस्टेट’

Nagpur City Multistate

ठेव योजना

तुमच्या गुंतवणुकीवर जास्तीतजास्त उत्पन्न आणि सुरक्षितता देण्यासाठी विविध ठेव योजना उपलब्ध

Nagpur City Multistate

कर्ज योजना

आर्थिक अडचण छोटी असो अथवा मोठी, तत्पर कर्ज देण्यासाठी विविध कर्ज योजना उपलब्ध

Nagpur City Multistate

उपलब्ध सुविधा

आपल्या बँकिंगचा अनुभाग सुखकर करण्यासाठी आधुनिक बँकिंग सुविधा उपलब्ध

Nagpur City Multistate

आम्ही आपल्या हाकेच्या अंतरावर आहोत, कोणत्याही प्रकारची शंका असल्यास अथवा कोणत्याही योजने बद्दल आपणास अधिक माहिती हवी असल्यास आमच्या शाखेस भेट द्या अथवा +91 83081 90461 या क्रमांकावर संपर्क साधा.

कमाईचे योग्य नियोजन हे सुरक्षित भविष्याच्या दिशेने पहिलं पाऊल!

थोडी-थोडी बचत आपल्याला मोठ्या संकटातून बाहेर येण्यासाठी मदत करू शकते. स्वतःला बचतीची सवय लावा, भविष्य सुरक्षित करण्यासाठीचा हा सर्वात महत्वाचा भाग आहे. यासाठी तुमचा बचतीचा मित्र… नागपूर सिटी मल्टीस्टेट आपल्या सोबत आहे.

मा. श्री. जितेंद्र वासनिक
चेअरमन, नागपूर सिटी मल्टीस्टेट को-ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटी लि., नागपूर

Nagpur City Multistate
Top