स्वर्ण आधार सोने तारण कर्ज
स्वर्ण आधार सोने तारण कर्ज — सोन्याच्या आधारावर तत्पर आर्थिक मदत!
आर्थिक गरज कधीही उद्भवू शकते. अशा वेळी तुमच्या सोन्याच्या दागिन्यांच्या आधारे कर्ज घेण्याचा पर्याय उपलब्ध आहे.
नागपूर सिटी मल्टीस्टेटची स्वर्ण आधार सोने तारण कर्ज योजना तुमच्या आर्थिक गरजांसाठी मदत करू शकते. या योजनेचा व्याजदर 7.99% ते 17.99% आहे; कर्जाची रक्कम आणि मंजुरी सोन्याचे मूल्यांकन व संस्थेच्या लागू अटींनुसार ठरतील.
स्वर्ण आधार सोने तारण कर्जाची अधिक माहिती जाणून घ्या!
व्याजदर: 7.99% – 17.99%
कर्जदाराने द्यायची कागदपत्रे
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- वीजबिल
- 2 पासपोर्ट साईज फोटो