View in ENGLISH 8308190461

बचत मित्र म्हणजे आधार... आपल्या निवृत्तीनंतरच्या आयुष्याचा!

मासिक व्याज योजना

मासिक व्याज योजना — नियमित उत्पन्नासाठी बचतीचा पर्याय!

निवृत्तीनंतरचे आयुष्य आनंदात आणि आर्थिक नियोजनासह जगता यावे, अशी प्रत्येकाची इच्छा असते. दैनंदिन गरजा आणि भविष्यातील खर्चासाठी आर्थिक नियोजन करणे महत्त्वाचे आहे.

नागपूर सिटी मल्टीस्टेटची मासिक व्याज योजना एकरकमी ठेव करून त्यावर दरमहा व्याज मिळवण्याचा पर्याय उपलब्ध करून देते. आपल्या गरजेनुसार गुंतवणुकीची रक्कम, लागू व्याजदर आणि योजनेच्या अटी समजून घ्या.

सामान्य : व्याजदर 9.90%

ज्येष्ठ नागरिक : व्याजदर 10.14%

गुंतवणूकमिळणारी रक्कममिळणारी रक्कम (ज्येष्ठ नागरिकांसाठी)
₹1 लाख₹825₹845
₹2 लाख₹1650₹1690
₹3 लाख₹2475₹2535
₹4 लाख₹3300₹3380
₹5 लाख₹4125₹4225
₹6 लाख₹4950₹5070
₹7 लाख₹5775₹5915
₹8 लाख₹6600₹6760
₹9 लाख₹7425₹7605
₹10 लाख₹8250₹8450
आता अर्ज करा संपर्क

योजनेची माहिती मिळवा – मुदत ठेव चौकशी

फक्त अंक, उदा. 500000

१० अंकी मोबाईल क्रमांक

दिल्यास, चौकशी मिळाल्याचा ई-मेल पाठवला जाईल.

* असलेली माहिती आवश्यक आहे. आम्ही खाते क्रमांक, पासवर्ड किंवा OTP कधीही विचारत नाही.

वर जा
कॉल करा व्हॉट्सॲप