View in ENGLISH 8308190461

बचत मित्र... मुलांच्या उच्च शिक्षणामध्ये खरा सोबती!

शैक्षणिक कर्ज

उच्च शिक्षणाच्या स्वप्नांना द्या आर्थिक बळ!

प्रत्येक पालकाचं स्वप्न असतं की आपल्या मुलांनी चांगलं शिक्षण घ्यावं, स्वतःच्या पायावर उभं राहावं आणि आयुष्यात प्रगती करावी. शिक्षणासाठी आर्थिक मदतीची गरज भासल्यास नागपूर सिटी मल्टीस्टेटची शैक्षणिक कर्ज योजना तुमच्या मदतीला आहे.

उच्च शिक्षणासाठी कर्जाची माहिती जाणून घ्या. कर्जाची रक्कम, व्याजदर, पात्रता आणि परतफेडीच्या अटी संस्थेच्या नियमानुसार ठरतील.

शिक्षणाच्या स्वप्नांना द्या नवी दिशा, उज्ज्वल भविष्यासाठी आजच माहिती घ्या!

व्याजदर: 13%

दर लागू दिनांक: ०३ ऑक्टोबर २०२६

कर्जदाराने द्यायची कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • वीजबिल
  • ३ वर्षांचे आयकर विवरणपत्र (ITR)
  • 3 चेक
  • मागील 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट
  • मालमत्ता कर पावती (घरपट्टी)
  • गुमास्ता (शॉप ॲक्ट) परवाना / पगार पत्रक (सॅलरी स्लिप)
  • 4 पासपोर्ट साईज फोटो
  • विक्री करार
  • प्रॉपर्टी कार्ड

हमीदारांनी द्यायची कागदपत्रे (२ हमीदार)

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • वीजबिल
  • ३ वर्षांचे आयकर विवरणपत्र (ITR)
  • 3 चेक
  • मागील 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट
  • मालमत्ता कर पावती (घरपट्टी)
  • गुमास्ता (शॉप ॲक्ट) परवाना / पगार पत्रक (सॅलरी स्लिप)
  • 3 पासपोर्ट साईज फोटो
आता अर्ज करा संपर्क

शैक्षणिक कर्जासाठी चौकशी करा

फक्त अंक, उदा. 500000

१० अंकी मोबाईल क्रमांक

दिल्यास, चौकशी मिळाल्याचा ई-मेल पाठवला जाईल.

* असलेली माहिती आवश्यक आहे. आम्ही खाते क्रमांक, पासवर्ड किंवा OTP कधीही विचारत नाही.

वर जा
कॉल करा व्हॉट्सॲप