View in ENGLISH 8308190461

बचत मित्र सोबत असला की तुम्ही लखपती होणारच!

लखपती आवर्त ठेव योजना

लखपती आवर्ती ठेव योजना — नियमित बचतीतून मोठ्या उद्दिष्टांकडे!

भविष्यातील आर्थिक गरजांसाठी एकरकमी मोठी रक्कम जमा करण्याचे स्वप्न अनेकांचे असते. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नियमित बचतीची सवय लावणे महत्त्वाचे आहे.

नागपूर सिटी मल्टीस्टेटची लखपती आवर्ती ठेव योजना तुम्हाला ठरावीक कालावधीत नियमित रक्कम जमा करून बचतीचे नियोजन करण्याची संधी देते. तुमच्या आर्थिक क्षमतेनुसार मासिक जमा रक्कम आणि योजनेचा कालावधी समजून घ्या.

गुंतवणूककालावधीमुदतपूर्ण मिळणारी रक्कम
₹790012 महिने₹1 लाख
₹376024 महिने
₹234036 महिने
₹164048 महिने
₹122060 महिने
आता अर्ज करा संपर्क

योजनेची माहिती मिळवा – आवर्त ठेव चौकशी

फक्त अंक, उदा. 500000

१० अंकी मोबाईल क्रमांक

दिल्यास, चौकशी मिळाल्याचा ई-मेल पाठवला जाईल.

* असलेली माहिती आवश्यक आहे. आम्ही खाते क्रमांक, पासवर्ड किंवा OTP कधीही विचारत नाही.

वर जा
कॉल करा व्हॉट्सॲप