गृहकर्ज
स्वतःच्या घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी गृहकर्जाची साथ!
स्वतःचं घर असावं, आपल्या कुटुंबासोबत आनंदाने राहता यावं, हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. हे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने आर्थिक मदत मिळावी यासाठी नागपूर सिटी मल्टीस्टेटची गृहकर्ज योजना तुमच्या मदतीला आहे.
घर खरेदी किंवा घरासंबंधित पात्र गरजांसाठी कर्जाची माहिती जाणून घ्या. कर्जाची रक्कम, व्याजदर, आवश्यक कागदपत्रे आणि मंजुरी संस्थेच्या नियमांनुसार ठरतील.
आजच गृहकर्जाबद्दल अधिक माहिती जाणून घ्या आणि स्वतःच्या घराच्या स्वप्नाच्या दिशेने पाऊल टाका!
व्याजदर: 13%
दर लागू दिनांक: ०३ ऑक्टोबर २०२६
कर्जदाराने द्यायची कागदपत्रे
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- वीजबिल
- ३ वर्षांचे आयकर विवरणपत्र (ITR)
- 3 चेक
- मागील 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट
- मालमत्ता कर पावती (घरपट्टी)
- गुमास्ता (शॉप ॲक्ट) परवाना / पगार पत्रक (सॅलरी स्लिप)
- 4 पासपोर्ट साईज फोटो
- विक्री करार
- प्रॉपर्टी कार्ड
हमीदारांनी द्यायची कागदपत्रे (२ हमीदार)
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- वीजबिल
- ३ वर्षांचे आयकर विवरणपत्र (ITR)
- 3 चेक
- मागील 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट
- मालमत्ता कर पावती (घरपट्टी)
- गुमास्ता (शॉप ॲक्ट) परवाना / पगार पत्रक (सॅलरी स्लिप)
- 3 पासपोर्ट साईज फोटो