चालू खाते (Current Account)
व्यवसायाच्या यशासाठी भांडवलाइतकेच योग्य आर्थिक नियोजन आणि विश्वासार्ह आर्थिक साथीचीही गरज असते. तुमचा व्यवसाय लहान असो वा मोठा, दैनंदिन आर्थिक व्यवहारांचे नियोजन करण्यासाठी नागपूर सिटी मल्टीस्टेटच्या चालू खाते सुविधेची माहिती जाणून घ्या.
चालू खातेधारकांसाठी उपलब्ध चेकबुक, NEFT, RTGS, नेट बँकिंग आणि व्यापारी व्यवहार सुविधांबाबत अधिक माहिती मिळवा.
नागपूर सिटी मल्टीस्टेट – आपला बचत मित्र..!