चारचाकी वाहन कर्ज
तुमच्या स्वप्नातील चारचाकी आता तुमच्या जवळ!
स्वतःची कार असावी, कुटुंबासोबत आरामात प्रवास करता यावा आणि रोजचा प्रवास अधिक सोयीचा व्हावा, असं प्रत्येकालाच वाटतं. तुमचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नागपूर सिटी मल्टीस्टेटची चारचाकी वाहन कर्ज योजना तुमच्या मदतीला आहे.
कर्जाची रक्कम, व्याजदर आणि मंजुरी आवश्यक कागदपत्रांची पडताळणी व संस्थेच्या नियमांनुसार ठरतील.
आजच चारचाकी वाहन कर्जाबद्दल अधिक माहिती जाणून घ्या!
व्याजदर: 16.25%
कर्जदारासाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- वीजबिल
- मागील ३ वर्षांचे आयकर विवरणपत्र (ITR)
- 3 चेक
- मागील 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट
- मालमत्ता कर पावती
- गुमास्ता परवाना किंवा पगाराची पावती
- 4 पासपोर्ट साईज फोटो
- चारचाकी वाहनाचे कोटेशन
सह-कर्जदारासाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- वीजबिल
- मागील ३ वर्षांचे आयकर विवरणपत्र (ITR)
- 3 चेक
- मागील 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट
- मालमत्ता कर पावती
- गुमास्ता परवाना किंवा पगाराची पावती
- 3 पासपोर्ट साईज फोटो