View in ENGLISH 8308190461

अडी-अडचणीला उभा राहतो तो खरा बचत मित्र!

प्रॉपर्टी कर्ज

तुमच्या मालमत्तेच्या आधारावर मिळवा आर्थिक मदत!

आर्थिक गरज कधीही उद्भवू शकते. अशा वेळी योग्य आर्थिक नियोजन आणि वेळेवर मिळणारी मदत महत्त्वाची ठरते. नागपूर सिटी मल्टीस्टेटच्या प्रॉपर्टी कर्ज योजनेद्वारे तुमच्या मालमत्तेच्या आधारे कर्जासाठी अर्ज करू शकता.

कर्जाची रक्कम, व्याजदर, परतफेडीचा कालावधी आणि मंजुरी मालमत्तेचे मूल्यांकन व संस्थेच्या लागू अटींनुसार ठरतील.

तुमच्या आर्थिक गरजांसाठी जाणून घ्या प्रॉपर्टी कर्जाचे पर्याय!

व्याजदर: 14%

दर लागू दिनांक: ०३ ऑक्टोबर २०२६

कर्जदार व सह-कर्जदारासाठी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • वीजबिल
  • मागील ३ वर्षांचे आयकर विवरणपत्र (ITR)
  • 3 चेक
  • मागील 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट
  • मालमत्ता कर पावती (घरपट्टी)
  • गुमास्ता (शॉप ॲक्ट) परवाना किंवा पगाराची स्लिप
  • 4 पासपोर्ट साईज फोटो
  • विक्री करार
  • प्रॉपर्टी कार्ड

दोन हमीदारांसाठी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • वीजबिल
  • मागील ३ वर्षांचे आयकर विवरणपत्र (ITR)
  • 3 चेक
  • मागील 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट
  • मालमत्ता कर पावती (घरपट्टी)
  • गुमास्ता (शॉप ॲक्ट) परवाना किंवा पगाराची स्लिप
  • 3 पासपोर्ट साईज फोटो
आता अर्ज करा संपर्क

प्रॉपर्टी कर्जासाठी चौकशी करा

फक्त अंक, उदा. 500000

१० अंकी मोबाईल क्रमांक

दिल्यास, चौकशी मिळाल्याचा ई-मेल पाठवला जाईल.

* असलेली माहिती आवश्यक आहे. आम्ही खाते क्रमांक, पासवर्ड किंवा OTP कधीही विचारत नाही.

वर जा
कॉल करा व्हॉट्सॲप