वैयक्तिक कर्ज
तुमच्या गरजांसाठी आर्थिक मदतीची विश्वासू साथ!
शिक्षण, वैद्यकीय खर्च, कौटुंबिक गरजा किंवा इतर महत्त्वाच्या कामांसाठी कधी कधी पैशांची गरज भासते. अशा वेळी योग्य आर्थिक नियोजनासाठी नागपूर सिटी मल्टीस्टेटची वैयक्तिक कर्ज योजना तुमच्या मदतीला आहे.
आवश्यक कागदपत्रे, कर्जाची रक्कम, परतफेडीचा कालावधी आणि मंजुरी संस्थेच्या नियमांनुसार ठरतील.
तुमच्या गरजांसाठी जाणून घ्या वैयक्तिक कर्जाचे पर्याय!
व्याजदर: 18%
दर लागू दिनांक: ०३ ऑक्टोबर २०२६
कर्जदाराने द्यायची कागदपत्रे
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- वीजबिल
- ३ वर्षांचे आयकर विवरणपत्र (ITR)
- 3 चेक
- मागील 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट
- मालमत्ता कर पावती (घरपट्टी)
- गुमास्ता
- 4 पासपोर्ट साईज फोटो
हमीदारांनी द्यायची कागदपत्रे (२ हमीदार)
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- वीजबिल
- ३ वर्षांचे आयकर विवरणपत्र (ITR)
- 3 चेक
- मागील 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट
- मालमत्ता कर पावती (घरपट्टी)
- गुमास्ता (शॉप ॲक्ट) परवाना / पगार पत्रक (सॅलरी स्लिप)
- 3 पासपोर्ट साईज फोटो