View in ENGLISH 8308190461

बचतीची सवय आणि बचत मित्राची सोबत म्हणजे... भविष्य उत्तमच!

बचत खाते

प्रत्येकासाठी बचत महत्त्वाची आहे. नियमित आणि योग्य नियोजनासह केलेली बचत भविष्यातील गरजांसाठी आर्थिक आधार ठरू शकते आणि आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी मदत करू शकते.

तुमच्या बचतीला योग्य दिशा देण्यासाठी नागपूर सिटी मल्टीस्टेटमध्ये बचत खाते उघडण्याची सुविधा उपलब्ध आहे. कमीत कमी आवश्यक कागदपत्रांसह खाते उघडण्याची प्रक्रिया जाणून घ्या. तसेच NEFT, RTGS, नेट बँकिंग आणि उपलब्ध व्यापारी व्यवहार सुविधांबाबत अधिक माहिती मिळवा.

नागपूर सिटी मल्टीस्टेट – आपला बचत मित्र..!

आता अर्ज करा संपर्क
वर जा
कॉल करा व्हॉट्सॲप