View in ENGLISH 8308190461

नागपूर सिटी मल्टीस्टेट को-ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड

तुमच्या बचतीला योग्य दिशा, तुमच्या स्वप्नांना नवी उभारी!

प्रत्येकाच्या आयुष्यात बचतीला महत्त्वाचं स्थान असतं. भविष्यातील गरजा पूर्ण व्हाव्यात, अडचणीच्या काळात आर्थिक आधार मिळावा आणि आपल्या स्वप्नांना पूर्ण करण्याचं बळ मिळावं, यासाठी नागपूर सिटी मल्टीस्टेटची स्थापना २०१४ साली करण्यात आली.

गेल्या अनेक वर्षांपासून सभासदांचा विश्वास जपत, त्यांना बचतीची सवय लावण्यासाठी आणि आर्थिक प्रगतीच्या वाटेवर साथ देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. तुमच्या विश्वासाच्या बळावरच आमचा हा प्रवास अधिक समृद्ध होत आहे.

नागपूर सिटी मल्टीस्टेट — तुमचा विश्वासू बचत मित्र!

  • २०१४ पासून
  • लाखो सभासद
  • सर्वात वेगाने विकसित होणारी सहकारी पतसंस्था

ठेव योजना, कर्ज योजना, उपलब्ध सेवा-सुविधा

गुंतवणूक असो, कर्ज असो अथवा आधुनिक बँकिंग… प्रत्येक सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात अग्रेसर 'नागपूर सिटी मल्टीस्टेट'

आजची बचत, उद्याच्या स्वप्नांसाठी!

तुमच्या गरजा, उद्दिष्टे आणि आर्थिक नियोजनानुसार विविध मुदत ठेव व आवर्ती ठेव योजनांची माहिती जाणून घ्या. आपल्या भविष्यासाठी आजपासूनच बचतीला सुरुवात करा.

तुमच्या गरजांसाठी आर्थिक मदतीची साथ!

घर, वाहन, शिक्षण किंवा व्यवसायासाठी आर्थिक मदतीची गरज आहे? तुमच्या गरजेनुसार उपलब्ध कर्ज योजनांची माहिती जाणून घ्या आणि योग्य पर्याय निवडण्यासाठी आमच्या शाखेशी संपर्क साधा.

नागपूर सिटी मल्टीस्टेटमध्ये पिग्मी एजन्ट म्हणून काम सुरू करा; सर्वांना आर्थिक सक्षम करा आणि स्वतःचेही भविष्य सक्षम करा!

पिग्मी एजन्ट - 4.5% कमिशन

बँक कॅल्क्युलेटर

कर्जाचा दरमहा हप्ता, ठेवीवरील मुदतपूर्ती रक्कम किंवा दरमहा मिळणारे व्याज लगेच काढा.

मासिक हप्ता (EMI) —
एकूण व्याज —
एकूण परतफेडीची रक्कम —
मुदतपूर्ती रक्कम —
मिळणारे व्याज —
मुदतपूर्ती रक्कम —
एकूण जमा रक्कम —
मिळणारे व्याज —
दरमहा मिळणारी व्याजाची रक्कम —

महत्त्वाची सूचना: येथे दाखवलेली आकडेवारी अंदाजासाठी आहे. प्रत्यक्ष व्याजदर, योजनेचा कालावधी, व्याजाची गणना आणि इतर अटी संस्थेच्या लागू नियमांनुसार ठरतील. अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या शाखेशी संपर्क साधा.

योजनेची माहिती मिळवा

तुम्हाला हवी असलेली योजना निवडा आणि खालील माहिती भरा. आमचा प्रतिनिधी तुमच्याशी संपर्क साधेल.

फक्त अंक, उदा. 500000

१० अंकी मोबाईल क्रमांक

दिल्यास, चौकशी मिळाल्याचा ई-मेल पाठवला जाईल.

* असलेली माहिती आवश्यक आहे. आम्ही खाते क्रमांक, पासवर्ड किंवा OTP कधीही विचारत नाही.

फक्त अंक, उदा. 500000

१० अंकी मोबाईल क्रमांक

दिल्यास, चौकशी मिळाल्याचा ई-मेल पाठवला जाईल.

* असलेली माहिती आवश्यक आहे. आम्ही खाते क्रमांक, पासवर्ड किंवा OTP कधीही विचारत नाही.

फक्त अंक, उदा. 500000

१० अंकी मोबाईल क्रमांक

दिल्यास, चौकशी मिळाल्याचा ई-मेल पाठवला जाईल.

* असलेली माहिती आवश्यक आहे. आम्ही खाते क्रमांक, पासवर्ड किंवा OTP कधीही विचारत नाही.

जवळची शाखा शोधा

नागपूर, अमरावती आणि मुंबई परिसरात आमच्या शाखा आपल्या सेवेत आहेत.

आम्ही तुमच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत! कोणतीही शंका असल्यास किंवा एखाद्या योजनेबद्दल अधिक माहिती हवी असल्यास आमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा +91 83081 90461 या क्रमांकावर संपर्क साधा.

संपर्क साधा
मा. श्री. जितेंद्र वासनिक

कमाईचे योग्य नियोजन हे सुरक्षित भविष्याच्या दिशेने पहिले पाऊल!

थोडी-थोडी बचत आपल्याला मोठ्या संकटातून बाहेर येण्यासाठी मदत करू शकते. स्वतःला बचतीची सवय लावा, भविष्य सुरक्षित करण्यासाठीचा हा सर्वांत महत्त्वाचा भाग आहे. यासाठी तुमचा बचतीचा मित्र… नागपूर सिटी मल्टीस्टेट आपल्यासोबत आहे.

मा. श्री. जितेंद्र वासनिक चेअरमन, नागपूर सिटी मल्टीस्टेट को-ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड

बातम्या व उपक्रम

वर जा
कॉल करा व्हॉट्सॲप