महाराष्ट्र रेडियेन्स पुरस्काराचं गौरव नागपूर सिटी मल्टीस्टेट को-ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटी लि. चे अध्यक्ष मा. जितेंद्र वासनिक यांना उत्कृष्टतेसाठी पुरस्कृत केलं गेलं आहे .
नागपूर सिटी मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी ला प्रतिष्ठित नवराष्ट्र सहकारी पुरस्कार २०२१ ने सन्मानित करण्यात आले आहे! हा पुरस्कार राज्यातील सर्वोत्तम मल्टीस्टेट सहकारी संस्थेला ओळखतो आणि हा सन्मान नागपूर सिटी मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी ला देण्यात आला आहे
कौशल्य (२०२४), राज्यस्तरीय स्पर्धा (महाराष्ट्र) - संगणक ज्ञान कौशल्य व टंकलेखण गती स्पर्धा (जून २०२४), च्या बक्षीस वितरण समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून नागपूर सिटी मल्टीस्टेटचे अध्यक्ष श्री जितेंद्र वासनिक आंमत्रित करण्यात आले , त्यांनी लोकमंच चॅनेल शी संवाद साधुन विद्यार्थांना प्रोत्सहन दिले आणि पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या .
(कौशल्य २०२५ 🏆✨ 'ई-जनरेशन कमर्शियल टायपिंग इन्स्टिट्यूट'च्या विद्यार्थ्यांचा दमदार विजय .नागपूर सिटी मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. यांना या कार्यक्रमाचे प्रायोजक होण्याचा मान लाभला.तसेच संस्थेचे अध्यक्ष मा . जितेंद्र वासनिक यांना सम्मानित करण्यात आले · 📍 सेंट उर्सुला स्कूल, नागपूर 📅 २० सप्टेंबर २०२५)
नागपूर सिटी मल्टिस्टेटचे चेअरमन श्री. जितेंद्र वासनिक यांना "स्किल्स (2024) राज्यस्तरीय स्पर्धा (महाराष्ट्र)"च्या पारितोषिक वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी लोकमंच चॅनेलशी संवाद साधत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले आणि त्यांना यशस्वी भवितव्याच्या शुभेच्छा दिल्या!!