माननीय नगरसेविका सौ. शालुताई मेढूंले यांच्या शुभहस्ते, नागपूर सिटी मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडच्या बेला शाखेचे भव्य उद्घाटन संपन्न झाले. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री. जितेंद्र वासनिक सर, संचालक मंडळाचे सदस्य, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
माननीय माजी मंत्री श्री. विजय वडेट्टीवार आणि संस्थेचे अध्यक्ष माननीय जितेंद्र वासनिक सर यांच्या शुभहस्ते,नागपूर सिटी मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडच्या मुख्य शाखा – धंतोली (नागपूर) यांचे भव्य उद्घाटन संपन्न झाले.या प्रसंगी अनेक मान्यवर, संचालक मंडळाचे सदस्य, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माननीय आमदार व राज्यमंत्री श्री. रवीन्द्र चव्हाणजी यांच्या शुभहस्ते, नागपूर सिटी मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडच्या डोंबीवली शाखेचे भव्य उद्घाटन संपन्न झाले.या सोहळ्याला संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री. जितेंद्र वासनिक सर, संचालक मंडळाचे सदस्य, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष माननीय रोहित बोंमावार यांच्या शुभहस्ते नागपूर सिटी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडच्या हिंगणा शाखेचे भव्य उद्घाटन संपन्न!
माननीय आमदार श्री. कृष्णाजी खोपडे, माननीय माजी मंत्री श्री. विजय वडेट्टीवार, तसेच संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री. जितेंद्र वासनिक सर यांच्या शुभहस्ते,नागपूर सिटी मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडच्या नंदनवन (नागपूर) यांचे भव्य उद्घाटन संपन्न झाले. या प्रसंगी अनेक मान्यवर, संचालक मंडळाचे सदस्य, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्याचे मंत्री व आमदार श्री. आशिष जैस्वाल यांच्या हस्ते, नागपूर सिटी मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडच्या रामटेक शाखेचे शुभ उद्घाटन उत्साहात पार पडले
पूर्व आमदार श्री. देवेंद्र भुयार, पूर्व आमदार श्री. अनिल भोंडे सर तसेच माजी नगराध्यक्ष सौ. स्वाती युवराज आंडे यांच्या हस्तेनागपूर सिटी मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडच्या वरुड शाखेचे उद्घाटन संपन्न झाले. या उद्घाटन सोहळ्याला संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री. जितेंद्र वासनिक सर, संचालक मंडळाचे मान्यवर सदस्य, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या उत्साहात उपस्थित होते.
श्रीमती सुलभा गणपत गायकवाड (आमदार, कल्याण पूर्व) तसेच माननीय श्री. वैभव वि. भोईर यांच्या शुभहस्ते नागपूर सिटी मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडच्या कल्याण शाखेचे थाटामाटात उद्घाटन संपन्न झाले. या भव्य उद्घाटन सोहळ्यास संस्थेचे माननीय अध्यक्ष श्री. जितेंद्र वासनिक सर, संचालक मंडळाचे सन्माननीय सदस्य, अधिकारी व कर्मचारी मोठ्या उत्साहात उपस्थित होते. या सोहळ्यामुळे संस्थेच्या प्रगतीस नवे बळ मिळाल्याची भावना उपस्थितांमध्ये दिसून आली. ठ्या उत्साहात उपस्थित होते..
No Data
No Data
© Copyright 2025 | Nagpur City Multistate
