आपण केलेल्या कष्टांचे दुप्पट फळ मिळाले तर ते कोणाला नाही आवडत??? आणि म्हणूनच तुमचा हा बचत मित्र देतो तुम्हाला दुप्पट आनंद… तुमची कष्टाची कमाई दुप्पट करून. त्यासाठी तुम्हाला फक्त ८२ महिन्यांसाठी गुंतवणूक करायची आहे;
आणि झाली तुमची रक्कम दुप्पट! इतकं सोप्प आहे.